- धन्यवाद मोदीजी उपक्रमांतर्गत आयोजन
- केंद्रातील योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून 2 लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा संकल्प
आज भाजपा कोल्हापूर (ग्रामीण) कार्यालयामध्ये नियोजनात्मक बैठक पार पडली.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या जिल्हयातील लाभार्थ्यांकडून २ लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचे संकल्प या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीस भाजपा सरचिटणीस नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील , जिल्हा संयोजक पृथ्वीराजसिंह यादव, युथ आयकॉन कृष्णराज महाडीक तसेच जिल्हा सहसंयोजक डॉक्टर सुभाष जाधव, जिनेन्द्र देसाई, प्रताप सूर्यवंशी, गणपती पाटील, लक्ष्मण यादव, सागर पाटील व विविध मंडलांचे संयोजक व सहसंयोजक उपस्थित होते.
0 Comments