विजयपूर / वार्ताहर

विजयपूर शहरात रविवारी 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा - श्रमिक पत्रकार संघातर्फे  राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. शहरातील तहसीलदार कार्यालय नजीक असलेल्या जिल्हा पत्रकार कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला विजयपूर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मणूर, प्रधान कार्यदर्शी मोहन कुलकर्णी, खजिनदार राहुल आपटे, माजी अध्यक्ष सचेंद्र लंबू, कौशल

पर्नाळकर, देवेंद्र मेत्री, कल्लाप्पा शिवशरण, विठ्ठल लंगोटी, गिरीजा कलमडी  यांच्यासह सदस्य उपस्थित होते.