बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात दरवर्षी नवरात्रोत्सवात अष्टमी दिवशी  मंदिरात देवीचा गोंधळ  घालण्यात येतो.  तसेच अहो रात्र जागरणही करण्यात येते. यावर्षी अष्टमी दिवशी म्हणजे  आज सोमवारी  रात्री 11 वाजता  वाजता देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे तसेच नवचंडी का होम करून जागरणही करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.