विजयपूर /वार्ताहर
विजयपूर तालुक्याच्या आलियाबाद गावात रविवारी सकाळी 9 वा. 48 मि. सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.5 रिश्टर स्केल इतके नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून विजयपूर मध्ये वारंवार भूकंप होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
0 Comments