सुळगा (हिं ) / वार्ताहर : पाटील गल्ली सुळगा (हिं.) येथील रहिवासी मोनाप्पा महादेव पाटील (वय 105) यांचे बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा. 50 मि. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. होणार आहे.