बेळगाव : हनुमाननगर बेळगाव येथील रहिवासी आणि रामदेव गल्ली बेळगाव येथील नॉवेलटी स्टोअर्सचे मालक बाबूभाई भगवान दास दलाल (वय 73 रा.) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी 5. वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.