निधनवृत्त : विमल नरसु शिंदे

बेळगाव : वडगाव जुने बेळगाव येथील रहिवासी सौ. विमल नरसु शिंदे (वय ६८) यांचे आज दि. ७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि.८ ऑगस्ट  रोजी सकाळी ८ वाजता जुने बेळगांव स्मशानभूमीत होणार आहे.