बेळगाव / प्रतिनिधी 

गेल्या पंधरा दिवसापासून गोल्फ कोर्स जंगलात वावरत असलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


एका मिनी बस चालकाला सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान कॅम्प म. गांधी सर्कल जवळ म्हणजे गोल्फ कोर्सच्या तिसऱ्या आणि चौथ्या गेटच्या आसपास हा बिबट्या निदर्शनास आला आहे. अंदाजे  हा 3 ते 5 वयोगटातील सदृढ असा बिबट्या आहे वन विभागाचा ट्रॅप कॅमेरा असो किंवा अनेकांना हा बिबट्या निदर्शनास आला होता.