बेळगाव : भाग्यनगर येथील जेष्ठ नागरिक मारुती खेमाजी मेलगे        (वय 89) यांचे अल्पशा आजाराने सकाळी 8:30 वाजता निधन झाले.त्यांच्या राहत्या घरापासून 12 वा. अंत्ययात्रा निघणार आहे. 12:30 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात  विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.