![]() |
(मुसळधार पावसामुळे कोसळलेले घर) |
खानापूर/वार्ताहर
संततधार पावसामुळे आज सकाळी खानापूर तालुक्यातील बीडी गावात घर कोसळले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
बीडी गावातील रेश्मा नजरुद्दीन समशेरा यांचे घर कोसळले आहे. मात्र याबाबत संपूर्ण माहिती प्राप्त झाली नसल्याचे महसूल खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0 Comments