खानापूर / वार्ताहर

खानापूर तालुक्यातील कोडगाय रस्त्यावर एक भव्य गजराज आरामात फिरत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. कोडगायजवळील जंगल भागातून आलेला हा हत्ती खड्डे पडलेल्या नादुरुस्त रस्त्यावरून बिनधास्त चालत जाताना दिसत आहे.