बेळगाव : रेल्वे स्थानक देसुर बेळगाव येथील रहिवासी रुक्मिणी आप्पया गोरल (वय 92) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. माजी तालुका पंचायत सदस्य परशराम गोरल यांच्या त्या मातोश्री तर माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या आजी होत. त्यांचा अंत्यसंस्कार आज सकाळी 11 वाजता झाडशहापूर स्मशानभुमीत होणार आहे.
0 Comments