नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

                              गावचा संपर्क तुटला 

खानापूर /वार्ताहर  

खानापूर तालुक्यात पावसाचा जोर अजून सुरूच आहे. असून तिवोली येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. परिणामी गावचा संपर्क तुटला    असून शालेय विद्यार्थी व नागरिकांना हा बंधारा धोकादायक बनला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.