धारवाड /प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक घराघरात तिरंगा ध्वज फडकविण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही तिरंगा ध्वज मोहीम यशस्वी करण्यासाठी धारवाड ची संजीवनी महिला संघटना अथक परिश्रम करत आहे. त्यांचे हे परिश्रम उत्साह आणि देशभक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👉  https://fb.watch/eGtiauhmYV/