बेळगाव : भांदूर गल्ली येथील जेष्ठ नागरिक अनंत व्यंकटराव देसाई (वय 83) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. भांदूर गल्लीतील अमित देसाई आणि विजय देसाई यांचे ते काका होत.