![]() |
संग्रहित फोटो : विजयपूर महानगरपालिका |
दिपक शिंत्रे / विजयपूर
मुदत संपूनही दोन वर्षे पूर्ण झालेल्या विजयपूर महानगरपालिकेचे 35 वार्डांचे आरक्षण अखेरीस आज जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात तक्रार, सल्ला व सूचना लिखित स्वरूपात देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आले आहे. त्यानंतर निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. 35 वार्डापैकी विविध आरक्षित जागेवर 16 महिलांना संधी मिळाली आहे.
वार्ड नं 1 मागासवर्गीय महिला अ
वार्ड नं 2 अनुचित जाती
वार्ड नं 3 अनुचित जाती महिला
वार्ड नं 4 सामान्य
वार्ड नं 5 मागासवर्गीय ब महिला
वार्ड नं 6 सामान्य
वार्ड नं 7 मागासवर्गीय अ
वार्ड नं 8 सामान्य महिला
वार्ड नं 9 मागासवर्गीय ब
वार्ड नं 10 सामान्य
वार्ड नं 11 अनुचित जाती
वार्ड नं 12 सामान्य
वार्ड नं 13 मागासवर्गीय अ
वार्ड नं 14 अनुचित जाती महिला
वार्ड नं 15 सामान्य महिला
वार्ड नं 16 मागासवर्गीय अ महिला
वार्ड नं 17 सामान्य
वार्ड नं 18 अनुचित जमात
वार्ड नं 19 सामान्य
वार्ड नं 20 मागासवर्गीय अ
वार्ड नं 21 सामान्य महिला
वार्ड नं 22 मागासवर्गीय अ महिला
वार्ड नं 23 सामान्य
वार्ड नं 24 सामान्य
वार्ड नं 25 मागासवर्गीय अ
वार्ड नं 26 सामान्य महिला
वार्ड नं 27 मागासवर्गीय अ महिला
वार्ड नं 28 सामान्य
वार्ड नं 29 अनुचित जाती
वार्ड नं 30 मागासवर्गीय अ
वार्ड नं 31 सामान्य महिला
वार्ड नं 32 सामान्य महिला
वार्ड नं 33 सामान्य महिला
वार्ड नं 34 सामान्य महिला
वार्ड नं 35 सामान्य महिला
असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
0 Comments