बेळगाव : आंबेडकर गल्ली सावगांव, (ता. बेळगाव) येथील रहिवासी शेवंता परशराम चौगुले (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. सावगांव स्मशानभूमी येथे होणार आहे.
Breaking News

0 Comments