बेळगाव : शहापूर आचार्य गल्लीतील रहिवासी श्रीमती शांताबाई अयाचित (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकालाने निधन झाले. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार कर्ते चिरंजीव, सुना, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे.