बेळगाव : मूळचे कामत गल्ली सध्या (रा.शिवाजीनगर तिसरी गल्ली बेळगाव) येथील रहिवासी रमेश पिराजी ठोकणेकर (वय ७० वर्षे) यांचे सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. अंत्यसंस्कार मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. कामत गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे.