- एम.के.हुबळीतील राणी साखर कारखान्याला दिली भेट
बेळगाव : सदाशिवनगर येथील आर्यन्स फन स्कूलच्या इयत्ता ४ चौथी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांची फील्ड ट्रीप (क्षेत्र सहल) शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी पार पडली.
या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांना एम.के.हुबळीतील राणी साखर कारखान्याला भेट देण्याची संधी मिळाली. या ट्रीपच्या माध्यमातून दैनंदिन वापरातील साखर बनविताना होणाऱ्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
0 Comments