बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा ४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झाली होती. त्या स्पर्धा परीक्षेचा प्राथमिक लहान गट आणि प्राथमिक मोठ्या गटाचा निकाल जाहीर करत आहोत. बक्षीस वितरण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात येणार आहे.

  • प्राथमिक लहान गटांचे विजेते :

पहिला क्रमांक : परिनीती म. पाटील (व्ही. एन. शिवणगी मराठी प्राथमिक शाळा बेळगाव)

दुसरा क्रमांक: अदिती जितेंद्र शिंदे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

तिसरा क्रमांक : प्रांजल संतोष चोपडे (स. म. प्राथमिक शाळा इदलहोंड)

चौथा क्रमांक : स्वरा विनायक येळवे (स. म. प्राथमिक शाळा  मुचंडी)

  • पाचवा क्रमांक विभागून :

★स्वराज रणजित हावळानाचे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

★हर्ष अजय पावशे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

★स्मितेश चांगदेव मुरकुटे (मराठी प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर)

★आलोक शेखर गुंडानी (स. म. प्राथमिक शाळा  मुचंडी)

★प्रज्ञा दत्तात्रय पाटील (स. म.मॉडेल शाळा कडोली)

★साईनाथ अनंत पाटील (स. म. मॉडेल शाळा येळ्ळूर)

सहावा क्रमांक : ओम प्रवीण अष्टेकर ( मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

  • सातवा क्रमांक विभागून : 

★श्रीनय परशराम पालकर ( कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

★स्वरा राजेंद्र पाटील ( बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी)

  • आठवा क्रमांक विभागून :

★दिग्विजय प्रवीण जाधव (स. म. प्राथमिक शाळा  इदलहोंड)

★अन्विता विनय जाधव (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

★त्रिशा उमेश पेडणेकर ( कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

  • नववा क्रमांक विभागून :

★अथर्व रमेश सांबरेकर (मराठी विद्यानिकेतन)

★रोहित अशोक जाधव (स. म. प्राथमिक शाळा जांबोटी)

★रेयंश माधव जाधव (स. म. प्राथमिक शाळा इदलहोंड)

★ऐश्वर्या प्रकाश पाटील (स मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर )

  • दहावा क्रमांक विभागून :

★अमृता रघुनाथ गावडा ( सरकारी आमदार शाळा उचगाव) 

★दक्षता देवेंद्र शहापूरकर ( स. म. प्राथमिक शाळा हंगरगा)

★प्रियंका प्रकाश जाधव ( व्हि. एन. शिवणगी मराठी प्राथमिक शाळा)

★खुशी कृष्णा मोरे (स. म. प्राथमिक शाळा  सावगाव)

★स्वराली यल्लाप्पा बेळगावकर ( स. म. प्राथमिक शाळा होनगा)

★राधिका परशराम ल्हामजी (स. म. प्राथमिक शाळा कल्लेहोळ)

  • भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे प्राथमिक मोठ्या गटाचे विजेते 

पहिला क्रमांक : हर्ष गावडू पाटील (मराठी विद्यानिकेतन बेळगाव) 

दुसरा क्रमांक : समृध्दी विनायक येळवे (सरकारी मराठी प्राथमिक शाळा मुचंडी)

तिसरा क्रमांक : प्रणव प्रशांत वंदुरे पाटील (मिलाग्रिज चर्च मराठी शाळा खानापूर)

चौथा क्रमांक : जिज्ञेश रवींद्र गुरव (सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर ) 

  • पाचवा क्रमांक (विभागून) :

★ नागराज चिदंबर धबाले (स. मराठी प्राथमिक शाळा येळ्ळूरवाडी)

★ऋषिकेश न. महागावकर (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

  • सहावा क्रमांक विभागून :

★ श्रुतिका श्रीहरी गुरव आणि

 ★साईराज राम गुरव, दोघे (मराठी विद्या निकेतन, बेळगाव)

  • सातवा विभागून: 

★अनिकेत नामदेव हलगेकर( मिलाग्रिज मराठी प्राथमिक शाळा  खानापूर)

★धाकलू म. चौगुले (स. म. प्राथमिक शाळा सुळगे[उ])

★लखन संजय देसाई (स. म.प्राथमिक शाळा इदलहोंड)

  • आठवा क्रमांक विभागून:

★रूचा रवी गोडसे ( व्ही. एन. शिवणगी शाळा)

★तृप्ती सनी भगत (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

★तेजस रवींद्र कोवाडकर ( कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

★शंकर बाबू पाटील (स. म. प्राथमिक शाळा कलखांब)

★दर्शन महेश जाधव (स. म. प्राथमिक शाळा हिंडलगा)

★अथर्व रणजित हावळानाचे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

★अंश प्रल्हाद पाटील ( स. म. प्राथमिक शाळा इदलहोंड)

नववा क्रमांक : तनया जोतिबा चलवेटकर (स. म. प्राथमिक शाळा सुळगे)

दहावा क्रमांक : समर्थ सुभाष दोरकाडी (स. म. प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर मच्छे)

  • उत्तेजनार्थ बक्षिसे 

★सृजन अनिल पाटील (मराठी विद्यानिकेतन)

★श्रावणी अरुण पाटील ( मीलाग्रिज चर्च मराठी शाळा, खानापूर)

★रोशन राजाराम गडकरी (स. म. प्राथमिक शाळा जामगाव) 

★विघ्नेश परशुराम चोपडे ( स. म. प्राथमिक शाळा इदलहोंड)