बेळगाव : शिवाजीनगर येळ्ळूर येथील राहिवासी कु. श्रीधर दिनेश पाटील (वय १९) याचे हृदयविकाराच्या झटक्याने आज सोमवार दि. १३ जानेवारी रोजी पहाटे निधन झाले. त्याच्या पश्चात आई - वडील, बहिण, आजी - आजोबा, चुलती व भाऊ असा परिवार आहे.
Breaking News

0 Comments