अथणी / वार्ताहर
अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात शुक्रवारी दुपारी एका गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अथणी तालुक्यातील चिक्कुड गावातील सुवर्णा मठपती (वय ३७) या महिलेची हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करून नंतर चाकूने वार करून पळ काढला.
0 Comments