बेळगाव : सदाशिवनगर पहिला क्रॉस येथील रहिवासी श्री. बसलिंगप्पान्नागौडा पाटील (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यसंस्कार आज दुपारी दोन वाजता काकती येथे मार्कंडेय साखर कारखाना मार्गावरील डॉ. रवी पाटील यांच्या शेतात होणार आहेत. भाजप नेते डॉ. श्री. रवी पाटील यांचे ते वडील होत.
0 Comments