बेळगाव / प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात ठिकठिकाणी दिनांक २७ रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
राणी चन्नम्मा नगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्र नगर, तिसरा रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांग नगर, कलमेश्वर रोड, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेश पेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, बस्ती गल्ली, कलमेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओम नगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर के मार्ग, हिंदवाडी, कार्पोरेशन कॉम्प्लेक्स, आरपीडी रोड, भाग्यनगर, सर्वोदय मार्ग, आनंदवाडी, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रोड, वाडा कंपाउंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीर नगर, आंबेडकर नगर, संभाजीनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वर नगर, आनंद नगर, आदर्श नगर, पटवर्धन लेआउट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, जेल शाळा, नाथ पै सर्कल, वैभव नगर, विद्या गिरी, अन्नपूर्णावाडी, जाधव कॉलनी, अंजनेय नगर, संगमेश्वर नगर, के एल ई परिसर, शाहू नगर, विनायक नगर, ज्योती नगर, उषा कॉलनी, एपीएमसी, सिद्धेश्वर नगर, बॉक्साईट रोड, इंडाल, जिल्हा रुग्णालय, आंबेडकर नगर, चन्नम्मा सर्कल, क्लब रोड, सिटी पोलीस लाईन, शिव बसव नगर, रामनगर गँगवाडी, रेलनगर, जिना बकुळ परिसर, रामदेव हॉटेल परिसर, नेहरूनगर, विश्वेश्वरय्या नगर, सदाशिव नगर, आझाद नगर, कलमठ गल्ली, धारवाड रोड, तहसीलदार गल्ली, भांदुर गल्ली, पाटील गल्ली, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, कीर्ती हॉटेल, काकती वेस, खडे बाजार, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, पांगुळ गल्ली, जुना गांधीनगर परिसर, नवीन गांधीनगर, बागलकोट रस्ता, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, मराठा कॉलनी, खानापूर रोड, गोडसे रोड, संपूर्ण कॅम्प परिसर, विनायक नगर, विजयनगर, ओमकार नगर, द्वारकानगर, आयोध्या नगर, नानावाडी परिसर, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एपीएमसी रोड, तांगडी गल्ली, रामा मिस्त्री अड्डा, भोज गल्ली आदी परिसरात वीज पुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती हेस्कॉम विभागाने दिली आहे.
0 Comments