बेळगाव : चव्हाट गल्ली येथील रहिवासी सहदेव भरमा कोलकार (वय ५३) यांचे आज शुक्रवार दि. ७ जून २०२४ रोजी सकाळी ६ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा,  दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८.०० वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमीत होणार आहे.