बेळगाव : टेंगिनकेरी गल्ली येथील रहिवासी दिपक वासुदेव निलजकर (वय ६१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक विवाहित मुलगी, भाऊ, बहीण, जावई, नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन गुरुवार दि. ९ रोजी सकाळी ८ वा. कामत गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे.
0 Comments