बेळगाव / प्रतिनिधी
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वडगाव येथे विणकर समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन प्रचार केला. नरेंद्र मोदीजींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड करावी आणि विकसित बेळगावसाठी भाजप पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी माजी राज्यसभा सदस्या प्रभाकर कोरे, आमदार अभय पाटील, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक रवी धोत्रे, नगरसेविका रेश्मा कामकर, दिपाली टोपगी, प्रीती कामकर, उदय उपरे, बंडू चौधरी, शंकर बुचडी किशोर वडगावी, व्यंकटेश वनळ्ळी, मोहन कोपर्डे यांच्यासह विणकर समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
- बेळगाव दक्षिणमध्ये ब्राह्मण समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन प्रचार
यावेळी आमदार श्री.अभय पाटील, उपमहापौर आनंद चौहान, मनपा सदस्य .नितीन जाधव, वाणी जोशी, श्री.मंगेश जाधव, समाजाचे प्रमुख सदस्य श्रीराम भंडारी, भरत देशपांडे, सचिन सबनीस, किरण जोरापुरे आदी समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
- हिंदवाडी येथे जैन समाजाच्या नेत्यांची भेट घेतली भेट :
बेळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हिंदवाडी येथे काल जैन समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन प्रचार करण्यात आला. यावेळी आमदार अभय पाटील, उपमहापौर आनंद चौहान, नगरसेवक मंगेश पवार, गिरीश धोंगडी, नितीन जाधव, जैन समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
- शहापूरमध्ये येथे SSK समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन प्रचार :
बेळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत बेळगाव दक्षिण मतदारसंघातील शहापूरमध्ये येथे SSK समाजाच्या नेत्यांसोबत निवडणूक प्रचारसभा घेऊन जगदीश शेट्टर यांनी प्रचार केला.
यावेळी माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, आमदार अभय पाटील, सोसायटी अध्यक्ष सुनील नाईकवाड, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक गिरीश धोंगडी, नंदू मिरजकर, नितीन सलगर, अनंत चौधरी, सनिका सरलकर, माला मिरजकर यांच्यासह समाजाचे नेते उपस्थित होते.
- शहापूरमध्ये दिव्य समाजाच्या नेत्यांची घेतली भेट :
यावेळी माजी राज्यसभा सदस्य प्रभाकार कोरे, आमदार अभय पाटील, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, समाजाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर, मंजुनाथ शेट्टी, नेते - कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
- खासबाग जोशीमळा येथे मारवाडी समाजाच्या नेत्यांची घेतली बैठक :
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार अभय पाटील, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक रवी सांबरेकर, मंगेश पवार, प्रशांत कंग्राळकर यांच्यासह मारवाडी समाजातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते.
- शास्त्रीनगर येथे मराठा रजक समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन प्रचार :
यावेळी माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, आमदार अभय पाटील, नगरसेवक गिरीशा धोंगडी, मंगेश पवार,विठ्ठल पालकर, विक्रम किल्लेकर, राजू यादव, विजय चव्हाण, यांच्यासह समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
- शास्त्रीनगर येथे पाटीदार, मराठी आणि सिंधी समाजाच्या नेत्यांची घेतली बैठक :
बेळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत बेळगाव दक्षिण मतदारसंघातील शास्त्रीनगर येथे पाटीदार, मराठी आणि सिंधी समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी प्रचार केला.
0 Comments