बेळगाव : क्रेडाई बेळगाव बेल्काॅन प्रदर्शन समस्त बेळगावकरांसाठी घरकुलासाठी उत्कृष्ठ दालन ठरणार असल्याची माहिती इव्हेंट चेअरमन आनंद अकनोजी यांनी दिली.
क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट आयोजित क्रेडाई बेल्काॅन व आॕटो एक्स्पो दि 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये 220 स्टाॅलची मांडणी करण्यात आली आहे.
बेल्कॉन प्रदर्शन स्टेट बँक आॕफ इंडिया, विक्रम टीएमटी, युनियन बँक, बालाजी रेडी मिक्स काॕंक्रीट, एस जे इंडस्ट्रीज, तिरुपती बालाजी मार्बल यांनी प्रायोजित केले आहे.
या प्रदर्शनात अॕनिटेक विट्रीफाईड, ज्युपिटर अक्वालाईन्स जल, व्ही स्टुडिओ सोमानी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्विमिंग पूल, कोनेक एएसी ब्लॉक, थायसेनकृप इलेव्हेटर, विशाखा चावला इंटेरियर, श्री मानक केबल इंडस्ट्रीज अॕस्ट्रोपिया, प्रोटेक्टो मार्केटिंग, ओजस पाॕवर अशोक लेलॕंड जनरेटर, हेला इन्फ्रा मार्केट, जग्वार, केतन एंटरप्राईज सोलार व एसी, फॕबटेक, मेटालिका, फिनेस बिल्डिंग सिस्टीम, बेल सॕनिटरीवेअर, बॕंक आॕफ बरोडा, कॕप्रीकाॕट टेक्नॉलॉजी,ओजस इलीमेंट, टाटा रुफ टाॅप सोलार सौरदीप एंटरप्राईज, क्रिएटिव्ह विंडोज, आर आर जनरेटर, आॕरिओनिस प्रमोटर्स डेव्हलोपर, पनारे बिल्डर्स डेव्हलोपर, तारा टाईल्स कोल्हापूर, सनशाईन डेव्हलोपर, गीतांजली रिअलिटी, इको केअर, अभिजित कन्स्ट्रक्शन, पायोनियर रुफ टाईल्स, श्रीराम इनोव्हेशन, वाल्सन युपीव्हीसी, सीसी ब्रिक्स, राॕयल टच, न्यू अमृत एंटरप्राईज, किंग्ज कलेक्शन फर्निचर, सन फर्निचर, मेहता टॅक्स, फिनोलेक्स केबल, आरडेक्स एंडुरा, बालाजी ट्रेडिंग विसाका इंडस्ट्रीज, गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी काॅलेज, टेक्निक इलेव्हेटर, संघवी पेंटस, डी डेकोर, ब्लू स्मार्ट इलेव्हेटर, निप्पाॕन पेंटस, रेस्टॉलेक्स हेल्थ इक्वीपमेंट, जिंदाल टीएम टी, महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर, रॅकोल्ड सोलार, एस एस लँडमार्क बिल्डर्स डेव्हलोपर, चोन्नद स्टील, दुर्गा एंटरप्राईज, ए पी बायोकंपोजीट, नुरानी कार्बेल, डायकीन एअर सोल्यूशन, क्रश बिल्डर्स आणि डेव्हलोपर, आनंद इन्फ्राबिल्ड, अथर्व कंन्स्ट्रक्शन, दिपक कन्स्ट्रक्शन, सुजी एंटरप्राईज, अनिरुद्ध कंन्स्ट्रक्शन, प्राईड डेव्हलपर, साईराज बिल्डर्स, अभिजित जवळकर, आर. के. बिल्डर्स, पार्वती कंन्स्ट्रक्शन, चैतन्य असोसिएटस, देसाई पाटील बिल्डर्स, स्नेहा असोसिएटस, विशाल इन्फ्राबिल्ड, शून्य रिसाॕर्ट, विवा कंन्स्ट्रक्शन, क्राफ्टविन विंडोज अँड डोअर्स, अमोघ क्रियेशन, माया एजन्सीज, मॅग्नम टफ, अमर कंन्स्ट्रक्शन्स, वत्सला कंन्स्ट्रक्शन्स, श्री साई एंटरप्राईज, सिक्का वाॅटर प्रुफ, अत्तार स्टील स्ट्रक्चर, गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन, प्लेटेक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, रुट अँड शूटस आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
प्रदर्शनात बांधकाम जागरूकता कार्यक्रम, स्पर्धा आणि मनोरंजन कार्यक्रमही होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी क्रेडाई बेळगाव अध्यक्ष दीपक गोजगेकर, प्रशांत वांडकर उपस्थित होते.
0 Comments