विजयपूर : भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रामचंद्र चव्हाण यांची केंद्रीय युवा सेवा आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या शिफारशीवरून भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या (NYKS) विजयपूर जिल्हा सल्लागार समिती नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनवायकेएसचे महासंचालक नितीशकुमार मिश्रा यांनी एक आदेश जारी केला आहे.