• बेळगाव बसवाण गल्ली येथील घटना 


बेळगाव / विश्वनाथ के.शेट्टी 

सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. बेळगाव बसवाण गल्ली येथे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. 



ललिता भट्ट (वय ४८), मोहन भट्ट (वय ५६), कमलाक्षी भट्ट (वय ८०) , हेमंत भट्ट (वय २७), गोपीकृष्ण भट्ट (वय ८४) अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सर्व जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇