बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या २३ जानेवारी २०२४ रोजी मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे तरी सर्वांनी सकाळी ठीक ९.०० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे उपस्थित रहावे.