बेळगाव : समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक श्री. रत्नाकर उर्फ काका वामनराव कलघटगी (वय ९२) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार कर्ते चिरंजीव आणि दोन कन्या असा परिवार आहे. एक अतिशय सुह्रदयी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांचे ते वडील होत.
0 Comments