• सकाळच्या सत्रात मतदानाला संथ प्रतिसाद 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात  दुपारी १२ वाजेपर्यंत २२.४२  टक्के मतदान मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये अथणी मतदार संघात सर्वाधिक २४ टक्के तर चिकोडी सदलगा येथे सर्वात कमी १६.३ टक्के मतदान झाले. 

- दुपारी १२ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी

एकंदरीत सकाळच्या सत्रात मतदानाला संथ प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाने म्हणावी तशी गती घेतलेली नव्हती.