बेळगाव / प्रतिनिधी

केएलई इंडिपेंडन्ट महाविद्यालयातील कॉमर्स (वाणिज्य) शाखेची विद्यार्थिनी कु.निकीता भट हिने पीयुसी परीक्षेत ९८.३३% गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. या उज्वल यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.