बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय टिळकवाडी येथे झाली. यावेळी युवा समिती कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अंकुश केसरकर होते.
सर्वप्रथम सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले व उर्वरित कार्यकारिणीसाठी अर्ज मागविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच 19 मार्च 2023 रोजी राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमात सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत पुढील दोन वर्षासाठी खालील कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची नवे अशी : कार्याध्यक्ष-सचिन केळवेकर, युवा समिती तालुका प्रमुख- मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष- १)वासू (यल्लपा) सामजी, २)सिद्धार्थ चौगुले, ३)राजू कदम, चिटणीस- प्रतीक पाटील आणि प्रवीण रेडेकर, खजिनदार-विनायक कावळे, उपखजिनदार- इंद्रजीत धामणेकर आणि सागर कणबरकर, हिशोब तपासणीस- भावेश बिर्जे, महांतेश अलगोंडी, विघ्नेश नावगेकर.
मुख्य कार्यकारिणी सदस्य शुभम शेळके, सुरज कुडुचकर, संतोष कृष्णाचे, सोशल मीडिया प्रमुख-साईनाथ शिरोडकर. सोशल मीडिया उपप्रमुख- साईराज जाधव, महेश मन्नुरकर, सोशल मीडिया विंग- प्रथमेश मन्नुरकर, श्री कडोलकर, देव कदम, अविनाश चौगुले.
वैद्यकीय सहाय्य प्रमुख-आशिष कोचेरी, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन प्रमुख- १) आकाश भेकणे २) आनंद पाटील ३) जोतिबा पाटील ४) निखिल देसाई ५) प्रवीण कोराणे ६) रितेश पावले ७) अश्वजित चौधरी
तांत्रिक सहाय्य विभाग प्रमुख- विनायक देसाई, विक्रांत लाड, रोहन कुंडेकर.
युवा समिती दक्षिण विभाग प्रमुख-नारायण मुचंडीकर उपप्रमुख १) सुरज चव्हाण २) प्रसाद पाटील, धामणे ३) नागेश बोबाटे ४) कपिल बिर्जे ५) राकेश सावंत ६) बापू भडांगे ७) रजत बोकडे
उत्तर विभाग उपप्रमुख १)शुभम मोरे २) दिगंबर कातकर ३) मल्लेश बडमंजि ४) ओंकार चौगुले कुडची ५) प्रशांत दळवी ६) नरेश जाधव ७) दत्ता येळ्ळूरकर ग्रामीण विभाग प्रमुख (पूर्व भाग) रोहित गोमानाचे
(पश्चिम विभाग) मयूर अनगोळकर
ग्रामीण विभाग उपप्रमुख १) अशोक पाटील, हंगरगा २)अजय सुतार, सांबरा ३) अश्वजित चौधरी, विजयनगर ४) आकाश अधिकारी,सूळगा ५) जोतिबा मुरकुटे, किणये ६)
यमकनमर्डी विभाग प्रमुख – सुधीर शिरोळे, कायदे सल्लागार मंडळ- ॲड. महेश बिर्जे, ऍड. रिचमन रिकी, ॲड. सुभाष कृष्णाचे.
सल्लागार मंडळ शिवाजी मंडोळकर, विजय जाधव, किरण मोदगेकर, महेश जाधव, गजानन निलजकर, अतुल केसरकर, सुनील बोकडे, रमेश पावले, सुनील अष्टेकर, किरण धामणेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, अभिजित अष्टेकर, कुलदीप पाटील, अमित देसाई, किरण परब, नितीन आनंदाचे, सुनील मुरकुटे, रमेश माळवी, भरमा पाटील, प्रशांत भातकांडे, भाऊ किल्लेकर, राजू बिरजे, रणजित हावळानाचे, अभिजित मजुकर सी. के. पाटील, प्रवीण म्हापसेकर, प्रशांत इनामदार, नारायण कणबरकर संघटक पदी संकेत रवळूचे, संभाजी शिंदे, महेश चौगुले, युवराज पाटील-धामणे, विनय परब, प्रवीण धामणेकर, सौरभ तोंडले, सुशील महातुंगडे अक्षय भांबरकर, ओमकार आपटेकर, गणेश आपटेकर, श्रीशैल मासेकर, रामनाथ मुचंडीकर (अजून संघटक, आणि इतर पदांची नियुक्ती केली जाणार आहे) त्या सोबत ३०० हुन अधिक सभासदांची नियुक्ती करण्यात आली आहे.
0 Comments