बेळगाव : महादेव नगर, सांबरा येथील रहिवासी सदाशिव (सद्याप्पा) यल्लाप्पा कुरंगी (वय ६८) यांचे आज रविवारी निधन झाले. अंत्यसंस्कार  दुपारी २ वाजता सांबरा स्मशानभूमीत होणार आहे.