- यात्रेनिमित्त होणार आंबिल आणि शोभेच्या गाडयांची मिरवणूक
सांबरा / मोहन हरजी
सांबरा येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त बुधवार दिनांक 22 रोजी श्री बसवाण्णा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महादेवनगर येथे असणाऱ्या श्री बसवाण्णा मंदिरात अभिषेक व पूजा अर्च्या कार्यक्रम होईल .त्यानंतर दुपारी बारा वाजता आंबील गाड्यांच्या मिरवणूकीला प्रारंभ होईल तर सायंकाळी सहानंतर शोभेच्या गाड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.असे देवस्थान कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0 Comments