बेळगाव : सुळगा (हिं.) येथील रहिवासी केदारी सिद्धाप्पा पाटील (वय ८२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे. कामधेनू सोसायटीच्या व्हा. चेअरमन दीपा पाटील यांचे ते सासरे होत.
0 Comments