विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर नगराभिरुद्धी प्राधिकरणाच्या (वीडीऐ) नूतन अध्यक्षपदी, विजयपूर नगरसभेचे माजी अध्यक्ष परशुराम रजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे
तर विजयपूर नगराभिरुद्धी प्राधिकरणाच्या नूतन सदस्यपदी अनिल सबरद, मडिवाळ यळवार, व्यंकटेश कुलकर्णी, माजी उपमहापौर सौ.लक्ष्मी कन्नोळी, बीडिऐ माजी सदस्य रेवनसिद्धप्पा जिरली यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश पत्र नगराभिरुद्धी प्राधिकरणाचे सचिवानी राज्य सरकारच्या वतीने काढले आहे.
0 Comments