बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या वतीने नुकतेच DMS premier league क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या समारंभाला दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव - प्रा. विक्रम. एल. पाटील सर, सहसचिव - डॉ. दिपक. डी. देसाई सर,  खजिनदार - श्री. नारायण. बी. खांडेकर सर, ज्योती महाविद्यालयाचे प्राचार्य - आर. डी. शेलार सर, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य - एस.एन.पाटील सर, बी. बी. ए महाविद्यालयाचे प्राचार्य - डाॅ. बसवराज. वी. कोळुचे सर, प्रा. सुहास. ए. बामणे सर तसेच ज्योती स्पोर्ट्स ॲकॅडमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.