सुळगा (हिं.) / वार्ताहर
उचगाव विभागातील विद्युत केंद्रामध्ये काम असल्याने उद्या गुरुवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत उचगावसह, सुळगा, कल्लेहोळ, बेकिनकेरे, बसुर्ते कोनेवाडी ,चुरमुरी, बाची आदी गावातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे विद्युत केंद्राचे प्रमुख सचिन यांनी कळविले आहे.
0 Comments