- कल्लेहोळ येथे आदर्श फाउंडेशनच्या वतीने सत्कार
कल्लेहोळ / गोपाळ पाटील
कल्लेहोळ येथे पोस्टमन म्हणून कार्य करीत असलेले उमेश लमानी यांचा आदर्श फाउंडेशन वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .उमेश लमानी यांची मुख्य पोस्ट कार्यालयात बढती पर बदली झाली. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाळ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी परशराम बोकडे, जोतिबा लामजी, सुभाष पुजारी ,बसवराज पुजारी, प्रताप राजूकर आदि उपस्थित होते
0 Comments