बेळगाव : राजगुरू चौक, माळी गल्ली येथील रहिवासी श्रीकांत गजानन बडमंजी, वय ५६ यांचे मंगळवार दि. १४ रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भावजय असा परिवार आहे. अंत्ययात्रा बुधवार दि. १५ रोजी सकाळी दहा वाजता निघणार आहे. अंत्यसंस्कार कामत गल्ली स्मशानभूमीत होणार आहेत.
0 Comments