कल्लेहोळ : येथील रहिवासी गुंडू भरमाण्णा खन्नूकर (वय ८५ ) यांचे सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी सकाळी ११.०० वा. कलेहोळ स्मशानभूमीत होणार आहे.
0 Comments