सांबरा : कामान्ना गल्ली येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूराव भैरू कांबळे (वय ७४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सांबरा सरकारी मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली होती. २००७ साली सेवानिवृत्त झाले होते. अंत्यविधी आज गुरुवारी दुपारी 4 वा सांबरा स्मशानभूमीत होणार आहे.
0 Comments