बेळगाव / प्रतिनिधी
वरिष्ठ आयएएस अधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य सरकारने शुक्रवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे. यापूर्वी एम.जी. हिरेमठ यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी पदाची म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षीच त्यांची बेंगळुर येथे बदली झाली होती.
0 Comments