- लाच घेताना रंगेहाथ अटक
- लोकायुक्त पोलिसांची कारवाई
विजयपूर / वार्ताहर
विजापूर एपीएमसीचे अंतर्गत लेखापरीक्षक शंकरैय्या हिरेमठ यांना एपीएमसीमध्ये व्यवसाय करण्याचा परवाना देण्यासाठी ५,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकायुक्त पोलिसांनी 39,000 अतिरिक्त रक्कम जप्त केली. लोकायुक्त एसपी अनिता हदन्नावर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments