• उपविभागीय अधिकारी म्हूणन पदोन्नती

बेळगाव / प्रतिनिधी

केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांना शासनाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून विशेष भूसंपादन अधिकारी हिडकल यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली आहे.

रेश्मा तालिकोटी यांनी यापूर्वी खानापूर तहसीलदार तसेच कर्नाटक राज्य वखार महामंडळाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले होते.