कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर मधील रेसिडेन्सी क्लब येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील जिल्ह्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित आहेत.
या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सपत्नीक कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीतर्फे गेहलोत दाम्पत्याचा गौरव करण्यात आला.
0 Comments